jogavaa.blogspot.com
शब्द घालतील । शब्दांचा जोगवा । प्रचितीच्या गावा । जाण्यासाठी..!
भूमिका-
शब्द घालतील । शब्दांचा जोगवा । प्रचितीच्या गावा । जाण्यासाठी..!
जीवनातील विविध अनुभवातून शिकत आपण एक
माणूस म्हणून घडत जातो त्यानुसार आपलं लेखन घडत असतं. त्याच वेळी
लेखन-प्रक्रियेमुळं आपण घडत असतो. आपलं व्यक्तित्व घडणं, अधिक उन्नत होणं
आणि आपलं लेखन अधिक सकस, अधिक सखोल होणं या दोन्ही गोष्टी परस्परपोषक अशा आहेत.
म्हणून सतत शब्दांशी सलगी करत
लेखन-प्रक्रिया आतून अनुभवत राहावं. केव्हातरी प्रसन्न होऊन शब्द घालतील शब्दांचा जोगवा प्रचितीच्या गावा जाण्यासाठी.
या भूमिकेतून वेळोवेळी लिहित
राहिलेय.. ते लेख इथे सादर करतेय.
No comments:
Post a Comment